४. विद्युतधारेचे परिणामयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
प्रत्यावर्ती जनित्रातील कार्बन ब्रशची भूमिका कोणती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
प्रत्यावर्ती जनित्रातील कार्बन ब्रशची भूमिका कोणती?
योग्य उत्तर: कड्यांच्या संपर्कात राहून बाह्य परिपथाशी जोडणी ठेवणे
स्थिर कार्बन ब्रश फिरणाऱ्या कड्यांच्या संपर्कात असतात आणि बाह्य परिपथाशी जोडलेले असतात.