६. सांख्यिकीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
बहुलकीय वर्गाची खालची सीमा ४०, वर्गांतर ५ आणि f₀ = ९, f₁ = १५, f₂ = ११ असल्यास बहुलक किती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
बहुलकीय वर्गाची खालची सीमा ४०, वर्गांतर ५ आणि f₀ = ९, f₁ = १५, f₂ = ११ असल्यास बहुलक किती?
योग्य उत्तर: ४३
बहुलक = ४० + [(१५−९)/(३०−९−११)] × ५ = ४० + (६/१०) × ५ = ४३.