९. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारतातील जलमार्गांमध्ये कशाचा समावेश होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतातील जलमार्गांमध्ये कशाचा समावेश होतो?
योग्य उत्तर: नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे
भारतातील जलमार्गांमध्ये नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे इत्यादींचा समावेश होतो.