४. हवामानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांसमोर ब्राझीलमध्ये कोणता अडथळा येतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांसमोर ब्राझीलमध्ये कोणता अडथळा येतो?
योग्य उत्तर: उच्चभूमीचे मोठे कडे
उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. तेथील मोठे कडे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अडथळा करतात.