२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सूत्री विभाजनाच्या निरीक्षणासाठी कांद्याचा कोणता भाग नमुना म्हणून घेतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सूत्री विभाजनाच्या निरीक्षणासाठी कांद्याचा कोणता भाग नमुना म्हणून घेतात?
योग्य उत्तर: मुळाचा टोकाकडील भाग
कांद्याच्या मुळांच्या टोकांचे काप घेऊन त्यांची काचपट्टी तयार करतात. नंतर सूक्ष्मदर्शकाखाली पेशी पाहतात.