७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सोया सॉसच्या प्रक्रियेचे योग्य स्पष्टीकरण कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सोया सॉसच्या प्रक्रियेचे योग्य स्पष्टीकरण कोणते?
योग्य उत्तर: पीठ व सोयाबीनचे मिश्रण, कवकाच्या मदतीने किण्वन
गहू किंवा तांदळाचे पीठ सोयाबीनबरोबर मिसळतात. अॅस्परजिलस ओरायझी या कवकाच्या किण्वनातील कार्यामुळे सोया सॉस तयार करतात.