३. रासायनिक अभिक्रिया व समीकरणेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
दुसऱ्या पदार्थाचे क्षपण घडवून आणणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
दुसऱ्या पदार्थाचे क्षपण घडवून आणणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?
योग्य उत्तर: क्षपणक
जो पदार्थ दुसऱ्या पदार्थाचे क्षपण घडवून आणतो, त्याला क्षपणक म्हणतात. उदाहरणार्थ कॉपर ऑक्साईडचे क्षपण घडवणारा हायड्रोजन क्षपणक आहे.