८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
हरितक्रांतीची गरज निर्माण होण्यामागील प्रमुख समस्या कोणती होती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
हरितक्रांतीची गरज निर्माण होण्यामागील प्रमुख समस्या कोणती होती?
योग्य उत्तर: लोकसंख्यावाढीमुळे अन्नाची वाढती गरज आणि अपुरे निकृष्ट अन्न
लोकसंख्यावाढीमुळे अन्नाची गरज वाढली आणि अपुरे व निकृष्ट अन्न ही समस्या झाली. उत्पादनवाढीमुळे उपासमारीपासून वाचवण्यास मदत झाली.