७. मानवी वस्तीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्राझीलच्या उच्चभूमी प्रदेशात व ॲमेझॉन खोऱ्यात नागरीकरण कमी असण्याचे कारण कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्राझीलच्या उच्चभूमी प्रदेशात व ॲमेझॉन खोऱ्यात नागरीकरण कमी असण्याचे कारण कोणते?
योग्य उत्तर: तेथे लोकसंख्याच कमी आहे
उच्चभूमीचा प्रदेश आणि ॲमेझॉन नदीचे खोरे येथे लोकसंख्याच कमी असल्याने नागरीकरणही कमी आहे.