५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश कोणता?
योग्य उत्तर: भारत
वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.