२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
कोणत्या जोड्या योग्य आहेत?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
कोणत्या जोड्या योग्य आहेत?
योग्य उत्तर: स्नायू — अॅक्टीन व मायोसीन · स्वादुपिंड — इन्सुलीन व ट्रिप्सीन
अॅक्टीन व मायोसीन ही स्नायूंतील प्रथिने आहेत. इन्सुलीन व ट्रिप्सीन यांचा स्वादुपिंडाशी संबंध आहे. केरॅटीन त्वचेत, ऑसीन हाडांत, तर हिमोग्लोबीन व प्रतिपिंडे रक्तात दिली आहेत.