६. प्राण्यांचे वर्गीकरणयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मृदुकाय प्राण्यांत संरक्षक कवच कोणत्या रचनेतून तयार होते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
मृदुकाय प्राण्यांत संरक्षक कवच कोणत्या रचनेतून तयार होते?
योग्य उत्तर: प्रावारातून
आंतरांग संहतीवरील प्रावारातून कॅल्शियम कार्बोनेटयुक्त संरक्षक कवच तयार होते.