३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
फलनानंतर फळ कोणत्या भागापासून बनते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
फलनानंतर फळ कोणत्या भागापासून बनते?
योग्य उत्तर: अंडाशयापासून
अंडाशयाचे रूपांतर फळात होते; बीजांडाचे रूपांतर बीजात होते.