VedSquare
८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणता गट भारताच्या प्रमुख निर्यात वस्तूंचा आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणता गट भारताच्या प्रमुख निर्यात वस्तूंचा आहे?

    1. चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कापूस
    2. सोने, चांदी, मोती
    3. खनिज तेल, यंत्रसामग्री
    4. कागद, औषधे, मौल्यवान खडे

    योग्य उत्तर: चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कापूस

    भारत प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडे, कातडी वस्तू, लोहखनिज, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो.