६. प्राण्यांचे वर्गीकरणयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
प्राणिवर्गीकरण करताना गट व उपगट कोणत्या आधारावर बनवितात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
प्राणिवर्गीकरण करताना गट व उपगट कोणत्या आधारावर बनवितात?
योग्य उत्तर: साम्य व फरक यांच्या आधारावर
प्राण्यांतील समान व वेगळी वैशिष्ट्ये विचारात घेऊन गट आणि उपगट बनविणे म्हणजे प्राणिवर्गीकरण होय.