VedSquare
८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणता उद्योग वनोत्पादनांवर आधारित आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणता उद्योग वनोत्पादनांवर आधारित आहे?

    1. साखर
    2. ताग
    3. मासेप्रक्रिया
    4. आगपेट्या

    योग्य उत्तर: आगपेट्या

    विविध राज्यांच्या वनप्रदेशांजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तूंची निर्मिती होते.