VedSquare
९. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

भारतात रस्ते मार्गाने दर वर्षी सुमारे किती टक्के प्रवासी वाहतूक होते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. भारतात रस्ते मार्गाने दर वर्षी सुमारे किती टक्के प्रवासी वाहतूक होते?

    1. ७०%
    2. ८५%
    3. ९५%
    4. ५०%

    योग्य उत्तर: ८५%

    भारतात रस्ते मार्गाने दर वर्षी सुमारे ८५% प्रवासी वाहतूक आणि ७०% मालवाहतूक होत असते.