३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
चोल राजांनी कावेरीवर धरण कोणत्या शतकात बांधले होते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
चोल राजांनी कावेरीवर धरण कोणत्या शतकात बांधले होते?
योग्य उत्तर: इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात
चोल राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचनापल्ली शहराजवळ धरण बांधले होते.