२. पायथागोरसचे प्रमेययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
△PQR मध्ये ∠R लघुकोन असून PS ⟂ QR व Q-S-R आहे. QR = a आणि SR = x असल्यास QS किती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
△PQR मध्ये ∠R लघुकोन असून PS ⟂ QR व Q-S-R आहे. QR = a आणि SR = x असल्यास QS किती?
योग्य उत्तर: a − x
S हा Q आणि R यांच्या मध्ये असल्याने QR = QS + SR. म्हणून QS = a − x.