३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
कोणत्या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
कोणत्या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत आहे?
योग्य उत्तर: सावो फ्रान्सिस्को
सावो फ्रान्सिस्को नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत, उच्चभूमीच्या पूर्वभागात आहे.