८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ईशान्य द्वीपकल्पात लोह-पोलाद उद्योगाला अनुकूलता मिळण्याची दोन कारणे कोणती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ईशान्य द्वीपकल्पात लोह-पोलाद उद्योगाला अनुकूलता मिळण्याची दोन कारणे कोणती?
योग्य उत्तर: कोळसा व लोहखनिजाचे साठे आणि दामोदर-महानदी खोऱ्यातून मिळणारी अखंडित स्वस्त वीज
मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे व लोहखनिजाचे साठे आणि दामोदर-महानदी खोऱ्यातील जलविद्युत व औष्णिक विद्युत केंद्रांकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यांमुळे या प्रदेशात धातू उद्योगांना अनुकूलता लाभली आहे.