VedSquare
३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पुमंगातील घटकांना काय म्हणतात?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पुमंगातील घटकांना काय म्हणतात?

    1. स्त्रीकेसर
    2. पाकळ्या
    3. निदल
    4. पुंकेसर

    योग्य उत्तर: पुंकेसर

    पुमंग हे पुल्लिंगी मंडल असून त्याच्या घटकांना पुंकेसर म्हणतात. जायांगातील घटकांना स्त्रीकेसर म्हणतात.