९. सामाजिक आरोग्ययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
हॅकिंग आणि पायरसी यांचा फरक कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
हॅकिंग आणि पायरसी यांचा फरक कोणता?
योग्य उत्तर: हॅकिंगमध्ये गोपनीय माहिती; पायरसीमध्ये इतरांच्या डिजिटल सामग्रीचा गैरवापर होतो.
हॅकिंगमध्ये गोपनीय माहिती मिळवून गैरवापर होतो. पायरसीमध्ये इतरांनी तयार केलेल्या डिजिटल सामग्रीचा गैरवापर किंवा अवैध विक्री होते.