८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्राझीलमधील मासेमारी व्यवसायाबाबत योग्य विधान कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्राझीलमधील मासेमारी व्यवसायाबाबत योग्य विधान कोणते?
योग्य उत्तर: वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र व उपकरणे वापरून तो केला जातो
मासेमारी हा ब्राझीलमध्ये परंपरेने चालत आलेला व्यवसाय असून वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून तो केला जातो.