VedSquare
७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पेये, गोळ्या आणि चॉकलेट उत्पादनाशी संबंधित आम्ल कोणते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पेये, गोळ्या आणि चॉकलेट उत्पादनाशी संबंधित आम्ल कोणते?

    1. इटाकोनिक आम्ल
    2. ग्लुकोनिक आम्ल
    3. सायट्रिक आम्ल
    4. लॅक्टिक आम्ल

    योग्य उत्तर: सायट्रिक आम्ल

    उसाची मळी व क्षार यांवर अॅस्परजिलस नायगर वापरून सायट्रिक आम्ल मिळवतात. त्याचा पेये, गोळ्या व चॉकलेट उत्पादनात उपयोग होतो.