३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पूर्व किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश का आढळतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पूर्व किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश का आढळतात?
योग्य उत्तर: जमिनीच्या मंद उतारामुळे नद्या कमी वेगाने वाहतात आणि गाळाचे संचयन होते म्हणून
दूरवरून येणाऱ्या नद्या पूर्व किनाऱ्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात; त्यामुळे गाळाचे संचयन होऊन त्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार होतात.