VedSquare
३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

फलनानंतर बीजांडाचे रूपांतर कशात होते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर कशात होते?

    1. बीजात
    2. फळात
    3. अंडाशयात
    4. भ्रूणपोषात

    योग्य उत्तर: बीजात

    फलनानंतर बीजांडापासून बीज बनते.