VedSquare
७. मानवी वस्तीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

अॅमेझॉन खोऱ्यात नागरीकरण जास्त असलेले अपवादात्मक ठिकाण कोणते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. अॅमेझॉन खोऱ्यात नागरीकरण जास्त असलेले अपवादात्मक ठिकाण कोणते?

    1. सावो पावलो
    2. ब्राझीलिया
    3. मॅनॉस बंदर
    4. रिओ दी जानेरो

    योग्य उत्तर: मॅनॉस बंदर

    निग्रो व अॅमेझॉन या नद्यांच्या संगमावर असलेल्या मॅनॉस बंदरात नागरीकरण जास्त आढळते.