VedSquare
८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

तेल व हायड्रोकार्बनसारख्या प्रदूषकांसाठी कोणता जीवाणू उपयुक्त आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. तेल व हायड्रोकार्बनसारख्या प्रदूषकांसाठी कोणता जीवाणू उपयुक्त आहे?

    1. डिनोकोकस रेडिओड्युरान्स
    2. स्यूडोमोनास
    3. रायझोबियम
    4. बॅसिलस थुरिन्जिएन्सिस

    योग्य उत्तर: स्यूडोमोनास

    स्यूडोमोनास जीवाणू प्रदूषित पाणी व जमिनीतील तेल आणि हायड्रोकार्बनसारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयुक्त आहेत.