८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सुधारित यीस्टने मद्य तयार करण्याच्या उदाहरणातील कच्चा माल कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सुधारित यीस्टने मद्य तयार करण्याच्या उदाहरणातील कच्चा माल कोणता?
योग्य उत्तर: मळी
या उदाहरणात मळी हा कच्चा माल, सुधारित यीस्ट जैविक घटक आणि मद्य हे उत्पादन आहे.