८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
नैसर्गिक पोळे तोडून मध काढल्यास कोणते परिणाम होतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
नैसर्गिक पोळे तोडून मध काढल्यास कोणते परिणाम होतात?
योग्य उत्तर: पोळ्याचा नाश होतो आणि अनेक मधमाशा मरतात
धूर करून मधमाशांना पळवून पोळे तोडण्याच्या पद्धतीत पोळ्याचा नाश होतो व मोठ्या प्रमाणात मधमाशा मरतात.