४. अर्थनियोजनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भागधारकाची मालकी कशी ठरते
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भागधारकाबाबत कोणती विधाने बरोबर आहेत?
योग्य उत्तर: तो कंपनीचे शेअर्स विकत घेतो. · त्याची मालकी शेअर्सच्या प्रमाणात असते.
शेअर्स घेणारी व्यक्ती भागधारक असते आणि तिचा मालकीतील हिस्सा तिच्याकडील शेअर्सच्या प्रमाणात असतो. प्रवर्तक म्हणजे कंपनी स्थापन करणारी व्यक्ती.