८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणता गट भारताच्या प्रमुख व्यापारी भागीदारांचा आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणता गट भारताच्या प्रमुख व्यापारी भागीदारांचा आहे?
योग्य उत्तर: युनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान
युनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत.