VedSquare
५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

हिमालयात पायथ्यापासून वर जाताना वनांचा योग्य क्रम कोणता?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. हिमालयात पायथ्यापासून वर जाताना वनांचा योग्य क्रम कोणता?

    1. सूचिपर्णी → मिश्र वने → हंगामी फुलझाडे
    2. हंगामी फुलझाडे → सूचिपर्णी → मिश्र वने
    3. मिश्र वने → सूचिपर्णी → हंगामी फुलझाडे
    4. मिश्र वने → हंगामी फुलझाडे → सूचिपर्णी

    योग्य उत्तर: मिश्र वने → सूचिपर्णी → हंगामी फुलझाडे

    पायथ्यालगत मिश्र वने, मध्यम उंचीवर सूचिपर्णी वृक्षांची वने आणि अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने आढळतात.