५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारतात सदाहरित वने सरासरी किती पर्जन्य असलेल्या भागांत आढळतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतात सदाहरित वने सरासरी किती पर्जन्य असलेल्या भागांत आढळतात?
योग्य उत्तर: २००० मिमीपेक्षा जास्त
सरासरी २००० मिमीपेक्षा जास्त पर्जन्य आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागांत सदाहरित वने आढळतात.