७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सूक्ष्मजैविक विकरांच्या वापरामुळे ऊर्जा बचत कशी होते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सूक्ष्मजैविक विकरांच्या वापरामुळे ऊर्जा बचत कशी होते?
योग्य उत्तर: कमी तापमान व दाबावरही कार्य होत असल्याने
ही विकरे तापमान, पीएच व दाब कमी असतानाही कार्य करतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते.