VedSquare
९. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

भारताच्या अति पूर्व व अति पश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील वेळेचा फरक सुमारे किती आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. भारताच्या अति पूर्व व अति पश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील वेळेचा फरक सुमारे किती आहे?

    1. १६८ मिनिटे
    2. ३० मिनिटे
    3. १२० मिनिटे
    4. ३३० मिनिटे

    योग्य उत्तर: १२० मिनिटे

    भारतातील अति पूर्व व अति पश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील वेळेचा फरक सुमारे १२० मिनिटांचा आहे; तरीही भारतात एकच प्रमाणवेळ मानली जाते.