३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सुंदरबन त्रिभुज प्रदेश कसा तयार झाला आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सुंदरबन त्रिभुज प्रदेश कसा तयार झाला आहे?
योग्य उत्तर: गंगा-ब्रह्मपुत्रा प्रणालीच्या मुखाशी पाणी व अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन गाळ साचल्याने
ब्रह्मपुत्रा बांग्लादेशात गंगेस मिळते; तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन गाळ साचल्याने विस्तीर्ण सुंदरबन त्रिभुज प्रदेश निर्माण झाला.