४. अर्थनियोजनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अर्थनियोजन गणित देय जीएसटीचे सूत्र
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
देय जीएसटी काढण्याचे योग्य सूत्र कोणते?
योग्य उत्तर: आउटपुट टॅक्स − उपलब्ध इनपुट टॅक्स क्रेडिट
विक्रीवेळी गोळा केलेल्या आउटपुट करातून उपलब्ध इनपुट कराची वजावट घेतल्यावर शासनाकडे देय जीएसटी मिळतो.