५. उष्णतायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
निरपेक्ष आर्द्रतेसाठी कोणते एकक वापरतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
निरपेक्ष आर्द्रतेसाठी कोणते एकक वापरतात?
योग्य उत्तर: किलोग्रॅम प्रति घनमीटर
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे बाष्पाचे वस्तुमान प्रति एकक आकारमान. वस्तुमान किलोग्रॅममध्ये व आकारमान घनमीटरमध्ये घेतल्यास एकक किलोग्रॅम प्रति घनमीटर मिळते.