८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
डीएनए फिंगरप्रिंटिंगचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
डीएनए फिंगरप्रिंटिंगचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होतो?
योग्य उत्तर: गुन्हे निदान शास्त्रात
गुन्हे निदान शास्त्रात उपलब्ध डीएनएच्या आधारे व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी हे तंत्र वापरतात.