७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
झॅन्थेन डिंक निर्मितीतील स्रोत, प्रक्रिया आणि उत्पादन यांचा योग्य क्रम कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
झॅन्थेन डिंक निर्मितीतील स्रोत, प्रक्रिया आणि उत्पादन यांचा योग्य क्रम कोणता?
योग्य उत्तर: स्टार्च व मळी, झॅन्थोमोनासद्वारे किण्वन, झॅन्थेन डिंक
स्टार्च आणि मळी हे स्रोत आहेत. झॅन्थोमोनासच्या मदतीने किण्वन केल्यावर झॅन्थेन डिंक हे उत्पादन मिळते.