५. हरित ऊर्जेच्या दिशेनेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
समुद्रकिनारी परिसर पवन ऊर्जेसाठी योग्य का ठरू शकतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
समुद्रकिनारी परिसर पवन ऊर्जेसाठी योग्य का ठरू शकतो?
योग्य उत्तर: तेथे हवेचा वेग जास्त असतो.
समुद्रकिनारी हवेचा वेग जास्त असल्यामुळे तो परिसर पवन ऊर्जेसाठी योग्य ठरू शकतो.