१०. अवकाश मोहीमायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
समान वर्तुळाकार कक्षेत दोन उपग्रह फिरत आहेत. दुसऱ्या उपग्रहाचे वस्तुमान पहिल्याच्या दुप्पट असल्यास त्यांच्या विशिष्ट वेगांबाबत काय म्हणता येईल?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
समान वर्तुळाकार कक्षेत दोन उपग्रह फिरत आहेत. दुसऱ्या उपग्रहाचे वस्तुमान पहिल्याच्या दुप्पट असल्यास त्यांच्या विशिष्ट वेगांबाबत काय म्हणता येईल?
योग्य उत्तर: दोघांचा विशिष्ट वेग समान असेल.
विशिष्ट वेगाच्या सूत्रात उपग्रहाचे स्वतःचे वस्तुमान येत नाही. समान कक्षेत R+h समान असल्यामुळे दोन्ही उपग्रहांचा विशिष्ट वेग समान असतो.