५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना कोणत्या नावाने संबोधतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना कोणत्या नावाने संबोधतात?
योग्य उत्तर: जगाची फुफ्फुसे
सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो, म्हणून त्यांना 'जगाची फुफ्फुसे' म्हणतात.