३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
लक्षद्वीप बेटे बहुतांशी कोणत्या प्रकारची आहेत?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
लक्षद्वीप बेटे बहुतांशी कोणत्या प्रकारची आहेत?
योग्य उत्तर: प्रवाळाची कंकणद्वीपे
लक्षद्वीप बेटे बहुतांशी प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत; ती विस्ताराने लहान व उंचीने कमी आहेत.