VedSquare
८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

टेरिस व्हिटाटा ही वनस्पती जमिनीतून कोणता प्रदूषक शोषते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. टेरिस व्हिटाटा ही वनस्पती जमिनीतून कोणता प्रदूषक शोषते?

    1. अर्सेनिक
    2. तेल
    3. हायड्रोकार्बन
    4. सेलेनियम

    योग्य उत्तर: अर्सेनिक

    टेरिस व्हिटाटा ही नेचेवर्गीय वनस्पती जमिनीतील अर्सेनिक शोषते.