४. विद्युतधारेचे परिणामयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
तारेपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूवरील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढवण्यासाठी काय करावे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
तारेपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूवरील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढवण्यासाठी काय करावे?
योग्य उत्तर: तारेतील विद्युतधारा वाढवावी.
तारेतून वाहणारी विद्युतधारा वाढवल्यास तिच्यामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढते. येथे बिंदूचे तारेपासूनचे अंतर समान ठेवले आहे.