९. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्राझीलच्या कोणत्या भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्राझीलच्या कोणत्या भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत?
योग्य उत्तर: दक्षिणमध्य भागात
ब्राझीलमधील दक्षिणमध्य भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत.