VedSquare
४. हवामानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

जैसलमेरच्या वार्षिक सरासरी पर्जन्यमानाबाबत योग्य विधान कोणते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. जैसलमेरच्या वार्षिक सरासरी पर्जन्यमानाबाबत योग्य विधान कोणते?

    1. ते ५०० मिमीपेक्षा अधिक आहे.
    2. ते ४००० मिमीपेक्षा अधिक आहे.
    3. ते ११७७७ मिमी आहे.
    4. ते १२० मिमीपेक्षा कमी आहे.

    योग्य उत्तर: ते १२० मिमीपेक्षा कमी आहे.

    पश्चिम राजस्थानातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे. तेथे वार्षिक सरासरी पाऊस १२० मिमीपेक्षा कमी आहे.